About Us  

एस सी एफ विषयी....
केवळ एस सी एफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, ज्यांनी भारतात सर्वप्रथम मराठीतून मॅनेजमेंटचे धडे देऊन एक क्रांतीकारी पर्व सुरू केले, आता. सादर करीत आहोत, फक्त उद्योजकांसाठी आणि उद्योजक होण्याची इच्छा असणार्‍यांसाठी विविध उपक्रम आणि प्रशिक्षणक्रम महाराष्ट्रापुरता विचार केला तर, मराठी कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा मराठी माध्यमातील शिक्षणामुळे बर्‍याच हुशार विद्यार्थ्यांना, इंग्रजी माध्यमातील उद्योजकता व व्यवस्थापन प्रशिक्षणास मुकावे लगतें. मात्र आता उद्योजकता आणि व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी ईंग्लिश मिडियमची गरज नाही, आणि हे शक्य होतेय केवळ एस सी एफ च्या मराठी माध्यमातील प्रशिक्षणामुळे.
 
केवळ एस. सी. एफ़. मँनेजमेंट इन्स्टिट्युट मधुनच डिप्लोमा इन प्रोफ़ेशनल मँनेजमेंट का?
भारतातील दर पैकी सहा नोकर्र्या एक्झिक्युटिव्ह्/ मँनेजमेंट पातळीच्या असतात.त्यामुळे एखादा प्रोफ़ेशनल मँनेजमेंट प्रोग्राम केला की नोकरी मिळविणे तुलनेने अधिक सोपे जाते.तसेच प्रमोशन्स आणि करियर ग्रोथचा विचार केला असता प्रोफ़ेशनल मँनेजमेंट डिप्लोमा निस्चितपणे उपकारक ठरतो. सर्वाधिक पगाराच्या नोकर्र्या इंजिनिअरिंग, मेडिसिन किंवा सरकारी नोक्रर्र्या नसतात,तर त्या व्यवस्थापन क्षेञातील असतात. महाराष्ट्रापुरता विचार केला तर, मराठी कौटुंबिक पाशर्वभुमी किंवा मराठी माध्यमातील शिक्षणामुळे बर्र्याच हुषार विघार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील व्यवस्थापन प्रशिक्षणास मुकावे लागते. माञ आता, प्रोफ़ेशनल मँनेजमेंट शिक्षण, एक्झिक्युटिव्ह् जाँब्ज, प्रमोशन मिळविण्यासाठी किंवा उघोजक बनण्यासाठी इंग्लिश मिडियमची गरज नाही. आणि हे शक्य होतंय केवळ, एस. सी. एफ़. च्या प्रोफ़ेशनल मँनेजमेंट डिप्लोमा आणि भारतात प्रथम् मराठी माध्यमातील अभ्यासक्रमामुळे.
 
याचे लाभार्थी कोण ?
प्रोफ़ेशनल करियरमधल्या कोणत्याही व्यक्तिसाठी प्रोफ़ेशनल मँनेजमेंट प्रचंड लाभदायक आहे.प्रोफ़ेशनल मँनेजमेंट मधील डिप्लोमा 10 वी,12 वी, पदवीधर, मध्यम पातळीवरील एक्झिक्युटिव्हज, प्रोफ़ेशनल्स यांच्या पासुन अगदी ग्रुहिणी आणि व्यावसायीक या सर्वांच्या विशिष्ट करियर गरजांसाठी आदर्श आहे. खास करुन मराठी माध्यमात शिकलेल्यांसाठी, ज्यांची इंग्रजी माध्यमात शिक्षण न झाल्याने वाढ खुंटलेली आहे अशा विघार्थ्यांसाठी तो विशेष उपयुक्त आहे.
 
एस.सी.एफ़.मँनेजमेंट इन्स्टिट्युट - ठळक वैशिष्ट्ये
एस.सी.एफ़.मँनेजमेंट इन्स्टिट्युट ही मराठी माध्यमात डिप्लोमा इन प्रोफ़ेशनल मँनेजमेंट देणारी 1 ली आणि एकमेव संस्था आहे.संस्था महाराष्ट्र बिझनेस बोर्ड मान्यताप्राप्त आहे.प्रमाणपञाची नोंद शासनाच्या स्वयंरोजगार कार्यालयात स्वयंरोजगाराकरिता के ली जाते.
इण्डस्ट्रवर आधारीत अभ्यासक्रम,अनुभवी शिक्षक,विशेष सञ आणि महाराष्ट्र बिझनेस ट्रेनिंग बोर्ड मान्यताप्राप्त शिक्षण यामुळे एस.सी.एफ़. मँनेजमेंट इन्स्टिट्युट च्या विघार्थ्यांना उघोगविश्वात जबरदस्त मागणी असेल हे निश्चित.
For Frenchise related
enquires you can reach
Mr. Vijay Naik on his
Mobile: 92233 34907
or
submit your enquiry
online here
  STUDENT ARENA  
 
Distance Learning VCD's
Live Lectures & Virtual Classroom
Syllabus
SCF Recommended Book
 

 
Copyright @ 20111 SCF Management Institute site designed & developed by: www.chilicreations.net